आनंदीबेन गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

आनंदीबेन गुजरातच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आनंदीबेन पटेल गुजरातच्या नव्या मुख्यमंत्री असतील, नरेंद्र मोदी हे सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत, यानंतर गुजरातचं मुख्यमंत्रीपद आनंदीबेन पटेल पाहणार आहेत.

आनंदीबेन पटेल या गुजरातच्या पहिला महिला मुख्यमंत्री असणार आहेत.

आनंदीबेन पटेल यांना गुजरातचं मुख्यमंत्रीपद देण्याचा प्रस्ताव अमित शहा यांनी ठेवला होता.

अमित शहा यांच्या प्रस्तावाला विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत अनुमोदन देण्यात आलं. आनंदीबेन पटेल यांनी गुजरात सरकारमध्ये वेगवेगळ्या खात्यांचं मंत्रिपद यापूर्वी भूषवलं आहे.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 21, 2014, 16:17
First Published: Wednesday, May 21, 2014, 16:17
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?