आठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील

आठवलेंचा मंत्रिपदाचा निर्णय मोदी घेतील

www.24taas.com, झी मीडिया, अहमदाबाद
आरपीआय नेते आणि महायुतीचे सदस्य रामदास आठवले यांनी आज सकाळी राजनाथ सिंह यांची भेट घेतली. या भेटीत आठवलेंनी कॅबिनेट मंत्रीपदाची मागणी केलीय.

मात्र आम्ही त्यांना राज्यसभेत पाठवून त्यांचा यथोचीत सन्मान केलाय. आता मंत्रिपदाचा निर्णय पंतप्रधान घेतील असं मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलंय.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, May 18, 2014, 23:18
First Published: Sunday, May 18, 2014, 23:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?