लोकसभा निवडणूक : 'भाजप'ची पहिली यादी जाहीर

लोकसभा निवडणूक : `भाजप`ची पहिली यादी जाहीर
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`आप` आणि `राष्ट्रवादी काँग्रेस`नंतर भाजपनंही लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. भाजपनं जाहीर केलेल्या या पहिल्या यादीत १७ उमेदवार निश्चित करण्यात आलेत.

तर, धुळ्यात सुभाष भांबरे यांना तिकीट देऊन विद्यमान आमदार प्रताप सोनावणे यांचा पत्ता मात्र भाजपनं कट केलाय.


भाजपची पहिली यादी


* ईशान्य मुंबई - किरीट सोमय्या

* अहमदनगर - दिलीप गांधी

* बीड - गोपीनाथ मुंडे

* नागपूर - नितीन गडकरी

* भंडारा-गोंदिया - नाना पटोले

* चंद्रपूर - हंसराज अहिर

* जालना - रावसाहेब दानवे

* धुळे - सुभाष भांबरे

* दिंडोशी - हरिश्चंद्र चव्हाण

* रावेर - हरिभाऊ जावळे

* उत्तर मुंबई - गोपाळ शेट्टी

* नांदेड - डी. बी. पाटील

* पालघर - चिंतामण वनगा

* गडचिरोली - अशोक नेते

* अकोला - संजय धोत्रे

* जळगाव - ए.टी. पाटील




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, February 27, 2014, 21:57
First Published: Thursday, February 27, 2014, 22:08
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?