ऐन वेळेस मोदींच्या सभेला परवानगी दिल्याने भाजपचा नकार

ऐन वेळेस मोदींच्या सभेला परवानगी दिल्याने भाजपचा नकार
www.24taas.com, झी मीडिया, बनारस

नरेंद्र मोदी यांची वीनिया बाग येथील सभा सोडून, सर्व सभांना जिल्हा प्रशासनाने बुधवारी रात्री परवानगी दिली आहे. मात्र भाजपने नरेंद्र मोदी यांच्या शहरातील सर्व सभा आणि कार्यक्रम रद्द केले आहेत.

भाजप नेते अमित शहा यांनी कार्यक्रमांचं आयोजन ऐनवेळेस करणे शक्य नाही, असं सांगून सर्व कार्यक्रम रद्द केले आहेत.

नरेंद्र मोदी गुरूवारी बनारसच्या ग्रामीण भागात सभा घेतील, आणि त्यानंतर शहरातील भाजपा कार्यालयात येतील.


* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 8, 2014, 08:59
First Published: Thursday, May 8, 2014, 09:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?