काँग्रेसचा जिंकण्याचा विश्वास कायम - सोनिया गांधी

काँग्रेसचा जिंकण्याचा विश्वास कायम - सोनिया गांधी

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

आम्ही प्रादेशिक पक्षांच्या संपर्कात आहोत, आम्ही एक्झिट पोल्सची कोणतीही पर्वा करत नाही, आणि आमचा विजयाचा आत्मविश्वास अजुनही कायम असल्याचं, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी म्हटलं आहे.

सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ निवासस्थानी आज पंतप्रधान मनमोहन सिंह यांना डिनर देण्यात आलं आहे. डिनर पार्टीच्या वेळी बोलतांना सोनिया गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे.

सोनिया गांधी यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केला असला, तरी राहुल गांधी मात्र पंतप्रधानांना देण्यात आलेल्या डिनरच्या वेळेत दिसून आलेले नाहीत.

राहुल गांधी हे परदेशात असल्याचं सुत्रांनी सांगितलं आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, May 14, 2014, 21:39
First Published: Wednesday, May 14, 2014, 21:39
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?