Last Updated: Thursday, March 6, 2014, 09:45
www.24taas.com, झी मीडिया, मुंबईखासदार संजय निरुपम यांच्याविरोधात आचारसंहिता भंगाची तक्रार करण्यात आलीये. भाजप नगरसेवक विनोद शेलार यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय.
आचारसंहिता लागू झाल्यानंतर निरुपम यांनी एका रस्त्याचं उद्घाटन केल्याचा आरोप शेलार यांनी केलाय. निरुपम यांनी हे आपल्याविरुद्ध राजकीय षड़्यंत्र असल्याचं म्हटलंय.
पाहा व्हिडिओ
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, March 6, 2014, 09:45
First Published: Thursday, March 6, 2014, 09:45