www.24taas.com, झी मीडिया, सिन्नरनरेंद्र मोदींची लाट नाही असा दावा काँग्रेस वारंवार करतयं... पण महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांना मात्र प्रचार सभेतच मोदी लाटेचा अनुभव आला..
नाशिक जिल्हातील सिन्नर इथं काँग्रेस कार्यकर्त्यांसमोर बोलतांना बाळासाहेब थोरांतांनी काय होणार भारतात? असा सवाल विचारला तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी `अब की बार, मोदी सरकार` म्हणत नमो नमोच्या घोषणा दिल्या आणि बाळासाहेब थोरातांना काँग्रेसची बाजू सावरुन घ्यावी लागली... पाहुयात थोरातांच्या सभेत काय घडलं ते....
पाहा व्हिडिओ•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 16, 2014, 14:27