काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधींना म्हटलं 'जोकर'

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधींना म्हटलं `जोकर`

www.24taas.com, झी मीडिया, तिरूअनंतरपुरम

काँग्रेसच्या दारूण पराभवानंतरही राहुल गांधी यांच्या मागे लागलेल्या कटकटी अजून थांबत नाहीतय. कारण काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याने राहुल गांधी यांना जोकर म्हटलं आहे.

टी एच मुस्तफा यांनी राहुल गांधी यांना जोकर म्हटलंय, मुस्तफा हे केरळ काँग्रेसचे उपाध्यक्ष आहेत.

मुस्तफा यांनी पुढे म्हटलंय, राहुल गांधी हे इंटरनेटने समाजातील उच्च वर्गाशी जोडलेले आहेत सर्व सामान्यांशी त्यांचा संबंध येत नसल्याने, त्यांना त्यांच्याविषयी सोयर सूतक राहिलेलं नाही, आणि याचमुळे काँग्रेसचा प्रचंड मोठा दारूण पराभव झाल्याचं मुस्तफा यांनी सांगितलंय.

मुस्तफा यांनी पाच वेळेस आमदारकी भूषवली आहे, राहुल गांधी यांनी काँग्रेसचं उपाध्यक्ष पद सोडावं अशी मागणीही त्यांनी आता लावून धरली आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 29, 2014, 11:16
First Published: Thursday, May 29, 2014, 11:16
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?