रामदेवबाबांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन

रामदेवबाबांच्या विरोधात काँग्रेसचं आंदोलन

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

योगगुरु रामदेवबाबा यांनी काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींबाबत केलेल्या विधानामुळे देशभरातल्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संतापाची लाट उसळलीय. विविध भागांमध्ये बाबा रामदेव यांच्याविरोधात निदर्शनं करण्यात येत आहेत.

मुंबईतल्या दहिसरमध्ये बाबा रामदेव यांच्या पतंजली या दुकानाबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. यावेळी बाबा रामदेव यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

तर दुसरीकडे पुण्यात ही काँग्रेस कार्यकत्यांनी रामदेवबाबा विरोधात निदशर्न केली. रामदेव बाबाच्या निषेधाच्या घोषणा देत त्यांच्या विरोधातील फलक घेऊन कॉंग्रेस कार्यकर्ते पुण्यातील अलका टॉकीज चौकात जमा झाले होते. रामदेव बाबांवर कारवाईची मागणी करण्याची मागणी यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 27, 2014, 22:36
First Published: Sunday, April 27, 2014, 22:36
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?