देशाचा एक्झीट पोल..

देशाचा एक्झीट पोल..
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीनंतर इंडिया टुडे ग्रुप आणि CICERO (सीआईसीईआरओ) ग्रुपने केलेला पोस्ट पोल सर्वे:-

लोकसभा निवडणुकीत एनडीएला २६१-२८३ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसेच काँग्रेसप्रणित यूपीएला ११०-१२० जागांवरच संतुष्ट रहावं लागणार आहे. तर इतरांना १५०-१६२ जागा जिंकता येतील.

मतं विभाजनाचं पहायला गेलं तर, २००९ मध्ये २६ टक्के मतं मिळालेल्या एनडीएला यावेळी सगळ्यात जास्त ३८ टक्के मतं मिळतील. यूपीएला मात्र यावेळी मतांचा जबरदस्त फटका बसून २६ टक्केचं मतं मिळतील. तर इतरांच्या खात्यात ३६ टक्के मतं जातील.

पाहुया राज्यात कोणाला किती जागा मिळणार:-

दिल्ली: एकूण जागा: ०७

भाजप: ०५ ते ०७ जागा
काँग्रेस: ० जागा
आम आदमी पक्ष: ० ते ०२ जागा

गुजरात: एकूण जागा: २६

भाजप: २४ ते २६ जागा
काँग्रेस: ० ते ०२ जागा

मध्यप्रदेश: एकूण जागा: २९

भाजप: २३ ते २७ जागा
काँग्रेस: ०३ ते ०५ जागा

महाराष्ट्र: एकूण जागा: ४८

एनडीए: २७ ते ३५ जागा
यूपीए: ११ ते १५
इतर: ०२ ते ०६

कर्नाटक: एकूण जागा: २८

भाजप: ०६ ते १० जागा
काँग्रेस: १५ ते १९ जागा
जेडीएस: ०२ ते ०४

उत्तर प्रदेश: एकूण जागा: ८०

भाजपा: ४८ ते ५६ जागा
काँग्रेस: ०४ ते ०६ जागा
बसपा: ०६ ते १० जागा
सपा: १० ते १४ जागा

बिहार: एकूण जागा: ४०

भाजप: २१ ते २५ जागा
यूपीए: ०८ ते १२ जागा
जेडीयू: ०४ ते ०६ जागा
इतर: ०१ ते ०३ जागा

हरियाणा: एकूण जागा: १०

एनडीए: ०७ ते ०९ जागा
काँग्रेस: ० ते ०२ जागा
इतर: ० ते ०२ जागा

राजस्थान: एकूण जागा: २५

भाजप: २१ ते २५ जागा
काँग्रेस: ० ते ०४ जागा
इतर: ० ते ०१ जागा

आसाम: एकूण जागा: १४

भाजप: ०१ ते ०३ जागा
काँग्रेस: ०७ ते ११ जागा
इतर: ०२ ते ०४ जागा

झारखंड: एकूण जागा: १४

भाजप: ०८ ते १० जागा
यूपीए: ०३ ते ०५ जागा
इतर: ० ते ०१ जागा

उडीसा: एकूण जागा: २१

भाजप: ०५ ते ०९ जागा
काँग्रेस: ०१ ते ०३ जागा
बीजडी: १० ते १४ जागा

छत्तीसगढ: एकूण जागा: ११

भाजप: ०९ ते ११ जागा
काँग्रेस: ० ते ०२ जागा

पंजाब: एकूण जागा: १३

एनडीए: ०८ ते १० जागा
काँग्रेस: ०२ ते ०४ जागा

तामिळना़डु: एकूण जाग: ३९

भाजप: २ ते ४ जागा
काँग्रेस: ० जागा
एआईएडीएमके: २० ते २४ जागा
डीएमके: १० ते १४ जागा

केरळ: एकूण जागा: २०

एलडीएफ: ४ ते ६ जागा
काँग्रेसप्रणित यूडीएफ: १३ ते १७ जागा

आंध्र प्रदेश: एकूण जागा: 39

बीजेपी-टीडीपी: १५ ते १९ जागा
काँग्रेस: ०८ ते १२ जागा
टीआरएस: १० ते १४ जागा
वाईएसआर कांग्रेस: ०८ ते १२ जागा

पश्चिम बंगाल: एकूण जागा: ४२

भाजप: १ ते ०२ जागा
काँग्रेस: ०४ ते ०६ जागा
तृणमूल काँग्रेस: २५ ते २९ जागा
लेफ्ट पार्टी: ०७ ते ११ जागा

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 13, 2014, 19:13
First Published: Tuesday, May 13, 2014, 20:28
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?