राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

राहुल गांधी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा

www.24taas.com, झी मीडिया, पुणे

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी गेल्या 6 मार्च रोजी भिवंडीत झालेल्या जाहीर सभेत, गांधीजींच्या हत्येप्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांवर आरोप केला होता.

राहुल गांधी यांच्या या वक्तव्यामुळे संघाच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्यात.

RSSचे भिवंडी शहर कार्यवाह राजेश कुंटे यांनी याप्रकरणी राहुल गांधींच्या विरोधात भिवंडी न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल केलाय.

येत्या 27 मार्च रोजी याबाबतची पुढील सुनावणी होणार असल्याची माहिती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. प्रबोध जयवन यांनी दिलीय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 20, 2014, 22:02
First Published: Thursday, March 20, 2014, 22:02
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?