महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते - मुंडे

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसच भाजपचे नेते - मुंडे

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई


भाजपमधील सुंदोपसुंदी आता नेत्यांकडून व्यक्त होत असतांना दिसून येत आहे.

महाराष्ट्रात भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच नेते असून तेच सर्व निर्णय घेणार असल्याचं, भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांनी स्पष्ट केलंय.

महाराष्ट्र भाजपचा नेता कोण आहे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी विचारला होता.

गोपीनाथ मुंडे यांचे आजचे उत्तर म्हणजे एक प्रकारे भाजप नेते नितीन गडकरींना टोला मानला जातोय.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला
color="blue">फेसबुक
वर जॉइंन करा.




झी २४ तासला ट्विटरवर फोलो

करा.

First Published: Sunday, March 16, 2014, 19:34
First Published: Sunday, March 16, 2014, 19:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?