म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणीला स्थगिती

म्हाडाच्या घरांसाठी ऑनलाईन नोंदणीला स्थगिती
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

सर्वसामान्य मुंबईकरांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी कारण, आजपासून म्हाडाच्य़ा मुंबई आणि विरारमधल्या 2441 घरांसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला स्थगिती देण्यात आलीय.

मंगळवारी दुपारी दोन वाजल्यापासून ही नोंदणी सुरू होणार होती. पण निवडणुका सुरू असल्यामुळे राज्य निवडणूक आयोगानं या प्रक्रियाला आक्षेप घेतला.

या संदर्भातलं स्पष्टीकरण म्हाडा येत्या काही दिवसांत देणार आहे. त्यानंतर पुढचा निर्णय घेण्यात येईल. सध्याच्या वेळापत्रकानुसार २४ एप्रिलपासून अर्जविक्री सुरू होणार होती.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 23:34
First Published: Wednesday, April 16, 2014, 08:09
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?