हेमा मालिनीवर निवडणूक आयोग नाराज

हेमा मालिनीवर निवडणूक आयोग नाराज
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अभिनेत्री आणि भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार हेमा मालिनी पुन्हा अडणीत आल्यात. निवडणूक आयोगांने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी त्यांनी आचारसंहिता भंग केली होती. त्याप्रकणी गु्न्हाही नोंदविण्यात आला होता.

आयोगाच्या पूर्व परवानगीशिवाय वर्तमानपत्रांत जाहिराती दिल्याबद्दल नाराजी व्यक्‍त केली आहे. आचारसंहितेचा भंग होत असल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने हेमा मालिनीवर डोळे वटारले.

अशाच प्रकाराबद्दल राष्ट्रीय लोक दलाचे उमेदवार जयंत चौधरी यांनाही निवडणूक आयोगाने फटकारले आहे. वर्तमानपत्रांत जाहिराती देण्यापूर्वी निवडणूक आयोगाच्या माध्यमविषयक देखरेख समितीची परवानगी घेणे आवश्‍यक आहे. मात्र, हेमा मालिनी आणि जयंत चौधरी यांनी परवानगी न घेता जाहिराती दिल्या होत्या.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, April 5, 2014, 13:28
First Published: Saturday, April 5, 2014, 14:34
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?