www.24taas.com, झी मीडिया, नागपूरविदर्भात आज दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, कारण भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितिन गडकरी, आपच्या नेत्या अंजली दमानिया तसेच काँग्रेसचे विलास मुत्तेमवार आमने-सामने आहेत.
या शिवाय प्रफुल्ल पटेल, मुकूल वासनिय आणि नवनीत राणा या देखिल निवडणुकीच्या मैदानात विजय मिळवतील किंवा नाही हे आजच्या मतदानावर ठरणार आहे.
पाहुयात विदर्भातील लढती
नागपूरभाजप : नितीन गडकरी,
काँग्रेस : विलास मुत्तेमवार
आप : अंजली दमानिया
चंद्रपूरकाँग्रेस : संजय देवतळे
भाजप : हंसराज अहिर
आप : वामनराव चटप
यवतमाळ – वाशिमकाँग्रेस : शिवाजीराव मोघे
शिवसेना : भावना गवळी
मनसे : राजू पाटील
आप : नरेश राठोड
गडचिरोली-चिमूरकाँग्रेस : मारोतराव कोवासे
भाजप : अशोक नेते
आप : डॉ. रमेश गजबे
भंडारा –गोंदियाराष्ट्रवादी : प्रफुल्ल पटेल
भाजप : नाना पटोले
आप : प्रशांत मिश्रा
रामटेककाँग्रेस : मुकुल वासनिक
शिवसेना : कृपाल तमाने
आप : प्रताप गोस्वामी
वर्धाकाँग्रेस : सागर मेघे
भाजप : रामदास तडस
आप : अलीम पटेल
अमरावतीराष्ट्रवादी : नवनीत राणा
शिवसेना : आनंद अडसूळ
आप : भावना वासनिक
अकोलाकाँग्रेस : हिदायत पटेल
भाजप : संजय धोत्रे
आप : अजय हिंगणकर
First Published: Thursday, April 10, 2014, 11:10