गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर गोळीबार

गडचिरोलीत नक्षलवाद्यांचा निवडणूक कर्मचाऱ्यांवर गोळीबार

www.24taas.com, झी मीडिया, गडचिरोली

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर गोळीबार केला आहे.

या हल्ल्याला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर दिल्याने, निवडणूक निर्णय अधिकारी, कर्मचारी आणि मतपेट्या सुरक्षित आहेत.

सुरक्षा रक्षकांना नक्षलवाद्यांचा हल्ला परतवण्यात यश आलं आहे. ही घटना गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली तालुक्यातील गडदेवाडा येथे घडली.

नक्षलग्रस्त भागात फक्त 3 पर्यंत मतदानाची वेळ ठेवण्यात आली होती. मतदान संपल्यानंतर मतपेट्या परत नेतांना अधिकाऱ्यांवर हा हल्ला झाला आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 10, 2014, 16:29
First Published: Thursday, April 10, 2014, 16:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?