Last Updated: Thursday, April 10, 2014, 07:07
www.24taas.com, झी मीडिया, बीडभाजपमधील लोकांना आपली नावं बदलण्याची सवयच आहे. नमो म्हणजे नरेंद्र मोदी तर गोमु म्हणजे गोपीनाथ मुंडे असल्याची टीका गृहमंत्री आर. आर. पाटलांनी केलीय.
महाराष्ट्रात जातीपातीचं राजकारण हे भाजप करीत आहे. राज्यात जातीपातीचं राजकारण गोपीनाथ मुंडे यांनी सुरू केल्याचं सांगत राजकारणातले ते नायक नाही तर खलनायक असल्याची परखड टीका आर. आर. पाटील यांनी केलीय.
पाहा व्हिडिओ
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Wednesday, April 9, 2014, 22:36
First Published: Thursday, April 10, 2014, 07:07