चक्क भर कार्यक्रमात राहुल गांधींना केला 'किस'

चक्क भर कार्यक्रमात राहुल गांधींना केला 'किस'
www.24taas.com, झी मीडिया, गुवाहटी

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांना आसामच्या जोरहाटमध्ये एका कार्यक्रमात महिलांनी गराडा घातला. त्यांना गोंजरण्यास सुरूवात करून त्यांचा किस घेण्यासाठी स्पर्धाच लागल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे राहुल यांना थोडेवेळ काहीच समजले नाही. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी केडे केले आणि राहुलपासून महिलांना दूर ठेवले.

राहल गांधींना पाहण्यासाठी महिलांनी गर्दी झाली. त्यांनतर त्यांनी राहुल गांधी यांना प्रेमाने, कौतुकाने गोंजारायला सुरुवात केली. तर अन्य काही महिलांनी राहुल गांधी यांचा चक्क किस घेतला. या स्थितीत राहुल फारच अस्वस्थ झाले. या अजब परिस्थितीमुळे त्यांनी कसंतरी स्वत:ला सावरल.

राहुल गांधी दोन दिवसांच्या आसामच्या दौऱ्यावर आहेत. आपल्या दोन दिवसांच्या दौऱ्याच्या अखेरच्या दिवशी त्यांनी गुवाहाटीमधील नीलांचल पर्वतामधील प्रसिद्ध शक्तीपीठ कामाख्या देवी मंदिरात पूजाही केली. त्यानंतर राहुल यांनी शहरातील अजारातील डॉन बास्को विद्यापीठामध्ये विद्यार्थींची भेटही घेतली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

पाहा व्हिडिओ

First Published: Thursday, February 27, 2014, 09:15
First Published: Thursday, February 27, 2014, 15:03
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?