www.24taas.com, झी मीडिया, मुंबईलोकसभा निवडणुकीसाठी अनेक राजकीय पक्षांनी विद्यमान खासदारांवर विश्वास दाखवत उमेदवारी दिली. तर अनेकांचा पत्ता काटत त्यांना थांबण्यास भाग पाडले. राज्यातील कोणत्या विभागात कोणाला मिळाली आहे संधी. आपला लोकसभेचा कोण आहे उमेदवार...
भाजपचे विजयी पण न बदललेले उमेदवार - ७ - जळगाव - ए टी पाटील
- चंद्रपूर - हंसराज अहिर
- जालना - रावसाहेब दानवे
- अकोला - संजय धोत्रे
- दिंडोरी - हरिश्चंद्र चव्हाण
- बीड - गोपीनाथ मुंडे
- अहमदनगर - दिलीप गांधी
भाजपचे विजयी पण बदललेले उमेदवार - २ - धुळे - २००९- प्रतापराव सोनवणे
- २०१४ - सुभाष भामरे
- रावेर - २००९ हरिभाऊ जावळे
- २०१४ - रक्षा खडसे
भाजपचे पराभूत पण न बदललेले उमेदवार - ६ - गडचिरोली-चिमूर - अशोक नेते
- पालघर - चिंतामण वनगा
- उत्तर पूर्व मुंबई - किरीट सोमय्या
- पुणे - अनिल शिरोळे
- सोलापूर - शरद बनसोडे
- लातूर - सुनील गायकवाड
भाजपचे पराभूत पण बदललेले उमेदवार - ११ - नंदूरबार - २००९ सुहास नटावदकर
२०१४ - हिना गावित
- वर्धा - २००९ - सुरेश वाघमारे
२०१४ - रामदास तडस
- नागपूर - २००९ बनवारीलाल पुरोहित
२०१४ - नितीन गडकरी
- भंडारा - २००९ - शिशुपाल पटले
२०१४ - नाना पटोले
- नांदेड - २००९ - संभाजी पवार
२०१४- डी बी पाटील
- भिवंडी - २००९ - जगन्नाथ पाटील
२०१४ - कपिल पाटील
- उत्तर मध्य मुंबई - २००९ - महेश जेठमलानी
२०१४- पूनम महाजन
- उत्तर मुंबई - २००९ - राम नाईक
२०१४ - गोपाळ शेट्टी
- पुणे - २००९- कांता नलावडे
२०१४- महादेव जानकर (महायुती)
- सांगली - २००९ - अजीत घोरपडे
२०१४ - संजयकाका पाटील
- माढा - २००९ - सुभाष देशमुख
२०१४- सदाभाऊ खोत - (स्वा.शेतकरी संघटना-महायुती)
शिवसेनेचे विजयी पण न बदललेले उमेदवार - ७- बुलढाणा - प्रतापराव जाधव
- य़वतमाळ-वाशिम - भावना गवळी
- हिंगोली - सुभाष वानखेडे
- अमरावती - आनंदराव अडसूळ
- औरंगाबाद - चंद्रकांत खैरे
- शिरूर - शिवाजीराव अढळराव पाटील
- रायगड - अनंत गिते
शिवसेनेचे विजयी पण बदललेले उमेदवार - ४ - परभणी - २००९ गणेश दुधगावकर
- २०१४ -संजय जाधव
- कल्याण - २००९ - आनंद परांजपे
- २०१४- डॉ. श्रीकांत शिंदे
- मावळ - २००९ - गजानन बाबर
- २०१४ - श्रीरंग बारणे
- शिर्डी - २००९- भाऊसाहेब वाघचौरे
- २०१४- सदाशिव लोखंडे
शिवसेनेचे पराभूत पण न बदललेले उमेदवार - ३ - रामटेक - कृपाल तुमाने
- उत्तर पश्चिम मुंबई - गजानन किर्तीकर
- उस्मानाबाद - रवी गायकवाड
शिवसेनेचे पराभूत पण बदललेले उमेदवार - ७ - नाशिक - २००९ दत्ता गायकवाड
२०१४- हेमंत गोडसे
- दक्षिण मुंबई - २००९ - मोहन रावले
२०१४ - अरविंद सावंत
- दक्षिण मध्य मुंबई - २००९ - सुरेश गंभीर
२०१४ - राहुल शेवाळे
-ठाणे - २००९ - विजय चौगुले
२०१४ - राजन विचारे
-सातारा - २००९ - पुरूषोत्तम जाधव
२०१४ - अशोक गायकवाड (महायुती-रिपाइं)
-कोल्हापूर - २००९- विजय दानवे
२०१४- संजय मंडलिक
-रत्नागिरी - २००९ - सुरेश प्रभू
२०१४ - विनायक राऊत
मनसेचे पराभूत पण बदललेले उमदेवार -७ - नाशिक - २००९ हेमंत गोडसे
२०१४ - डॉ. प्रदीप पवार
- भिवंडी - २००९ -देवराज म्हात्रे २०१४- सुरेश म्हात्रे
- कल्याण - २००९- वैशाली दरेकर
२०१४ - राजू पाटील
- दक्षिण मध्य मुंबई - २००९ - श्वेता परुळकर
२०१४ - आदित्य शिरोडकर
- उत्तर पश्चिम मुंबई - २००९ शालिनी ठाकरे
२०१४ - महेश मांजरेकर
- ठाणे - २००९ - राजन राजे
२०१४- अभिजीत पानसे
- पुणे - २००९- रणजीत शिरोळे
२०१४- दीपक पायगुडे
मनसेचे पराभूत पण न बदलेला उमेदवार - १ - दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर
काँग्रेसचे विजयी पण न बदललेले उमेदवार - ११ - नंदूरबार - माणिकराव गावित
- रामटेक - मुकुल वासनिक
- नागपूर - विलास मुत्तेमवार
- दक्षिण मुंबई - मिलिंद देवरा
- दक्षिण मध्य मुंबई - एकनाथ गायकवाड
- उत्तर मध्य मुंबई - प्रिया दत्त
- उत्तर पश्चिम मुंबई - गुरूदास कामत
- उत्तर मुंबई - संजय निरूपम
- सांगली - प्रतीक पाटील
- सोलापूर - सुशीलकुमार शिंदे
- रत्नागिरी - नीलेश राणे
काँग्रेसचे विजयी पण बदललेले उमेदवार - ६ - वर्धा - २००९ - दत्ता मेघे
२०१४ - सागर मेघे
- गडचिरोली-चिमूर - २००९ - मारोतराव कोवासे
२०१४- डॉ. नामदेव उसेंडी
- नांदेड - २००९ भास्कर खतगावकर
२०१४ - अशोक चव्हाण
- भिवंडी - २००९ सुरेश टावरे
२०१४ - विश्वनाथ पाटील
- पुणे - २००९ - सुरेश कलमाडी
२०१४- विश्वजीत कदम
- लातूर - २००९ - जयंतराव आवळे
२०१४ - दत्तात्रय बनसोडे
काँग्रेसचे पराभूत पण न बदललेले उमेदवार - १ - धुळे - अमरिश पटेल
काँग्रेसचे पराभूत पण बदललेले उमेदवार - ७ - अकोला - २००९ बाबासाहेब धाबेकर
२०१४ - हिदायत पटेल
- चंद्रपूर - २००९ - नरेश पुगलिया
२०१४- संजय देवतळे
- जालना - २००९ - डॉ. कल्याण काळे
२०१४ - विलास औताडे
- औरंगाबाद - २००९ - उत्तमसिंग पवार
२०१४ -नितीन पाटील
- पालघर - २००९ - दामोदर शिंगडा
२०१४ - राजेंद्र गावित
शिर्डी - २००९ - रामदास आठवले (रिपाइं)
२०१४ - भाऊसाहेब वाघचौरे
- यवतमाळ-वाशिम - २००९ - हरिसिंग राठोड
२०१४ - शिवाजीराव मोघे
राष्ट्रवादीचे विजयी पण न बदललेले उमेदवार - ६ - भंडारा - प्रफुल्ल पटेल
- उत्तर पूर्व मुंबई - संजय दिना पाटील
- ठाणे - संजीव नाईक
- बारामती - सुप्रिया सुळे
- सातारा - उदयनराजे भोसले
- उस्मानाबाद - पद्मसिंह पाटील
राष्ट्रवादीचे विजयी पण बदललेले उमेदवार - २ - नाशिक - २००९ - समीर भुजबळ
२०१४ - छगन भुजबळ
- माढा - २००९- शरद पवार
२०१४ - विजयसिंह मोहिते पाटील
राष्ट्रवादीचे पराभूत पण बदललेले उमेदवार - १२ - जळगाव - २००९ वसंतराव मोरे
२०१४ - सतीश पाटील
- रावेर - २००९ रवींद्र पाटील
२०१४ - मनीष जैन
-बुलडाणा - २००९ - राजेंद्र शिंगणे
२०१४ - कृष्णराव इंगळे
- परभणी - २००९ - सुरेश वरपूडकर
२०१४ - विजय भांबळे
- अमरावती - पुरस्कृत - २००९ राजेंद्र गवई
२०१४- नवनीत कौर
- दिंडोरी - २००९ - नरहरी झिरवळ
२०१४ - भारती पवार
- कल्याण - २००९- वसंत डावखरे
२०१४ - आनंद परांजपे
- मावळ - २००९ - आझम पानसरे
२०१४ - राहुल नार्वेकर
- शिरूर - २००९ - विलास लांडे
२०१४- देवदत्त निकम
- कोल्हापूर - २००९ - संभाजी राजे
२०१४ - धनंजय महाडीक
- बीड - २००९ - रमेश आडसकर
२०१४ - सुरेश धस
- अहमदनगर - २००९ - शिवाजी कर्डिले
२०१४ - राजीव राजळे
<हिंगोलीत २००९ मध्ये राष्ट्वादीची सूर्यकांता पाटील पराभूत
२०१४ - ही जागा काँग्रेसच्या राजीव सातवांकडे रायगडमध्ये २००९ काँग्रेसचे ए आर अंतुले पराभूत
२०१४ - राष्ट्रवादीच्या सुनील तटकरेंना दिली हातकणंगलेत २००९ मध्ये शिवसेनेचे रघुनाथदादा पाटील पराभूत
२०१४ मध्ये राजू शेट्टी यांना जागा सोडली तर २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या निवेदिता माने पराभूत
२०१४ - काँग्रेसच्या कलाप्पा आवाडेंना जागा सोडली
तीन टक्क्यांपेक्षा कमी फरकाने निकाल लागलेले मतदारसंघ - 9 - धुळे - भाजप - प्रतापराव सोनवणे
- रामटेक - काँग्रेस - मुकुल वासनिक
- जालना - भाजप - रावसाहेब दानवे
- पालघर - बहुजन विकास आघाडी - बळीराम जाधव
- उत्तर मुंबई - काँग्रेस - संजय निरुपंम
- उत्तर पश्चिम - राष्ट्रवादी - संजय दिना पाटील
- उस्मानाबाद - राष्ट्रवादी - पद्मसिंह पाटील
- लातूर - काँग्रेस - जयंतराव आवळे
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 5, 2014, 10:31