लोकसभा निवडणूक : 'मनसे'चे संभाव्य उमेदवार

लोकसभा निवडणूक : `मनसे`चे संभाव्य उमेदवार
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

लोकसभा निवडणूक लढवण्याचं मनसेनं निश्चित केलंय. त्यामुळे कार्यकर्त्यांत आणि इतर पक्षांचीही उत्सुकता आता प्रचंड ताणली गेलीय. मनसेकडून किमान १५ जागा लढवल्या जातील अशी चर्चा आहे. वर्धापन दिनाच्या मुहूर्तावर राज ठाकरे उमेदवार जाहीर करणार का? याबाबतही कार्यकर्त्यांमध्ये उत्सुकता आहे.    


कोण आहेत मनसेचे संभाव्य उमेदवार पाहूया...
दक्षिण मुंबईतून यापैकी एक
बाळा नांदगावकर किंवा मोहन रावले

उत्तर पश्चिम मुंबईतून यापैकी एक
महेश मांजरेकर किंवा शालिनी ठाकरे

मनसेचे संभाव्य उमेदवार
प्रविण दरेकर किंवा आदित्य शिरोडकर किंवा रमेश पाटील

नाशिकमधून मनसेचे संभाव्य उमेदवार
वसंत गीते किंवा डॉ. प्रदीप पवार

पुण्यातून मनसेचे संभाव्य उमेदवार
दिपक पायगुडे किंवा कुणी सिनेकलाकार?

शिरुरमधून मनसेचे संभाव्य उमेदवार
डॉ. अमोल कोल्हे



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 10:39
First Published: Sunday, March 9, 2014, 12:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?