लोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान

लोकसभा : दुसऱ्या टप्प्यातील ६ जागांसाठी आज मतदान

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज सहा जागांसाठी मतदान होणार आहे.

लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात अरुणाचल प्रदेश आणि मेघालयमधल्या प्रत्येकी दोन तर मणिपूर आणि नागालँडमधील प्रत्येकी एका जागेचा समावेश होतो.

मेघालयातील तुरा या लोकसभा मतदार संघातून माजी लोकसभा अध्यक्ष पी. ए. संगमा यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. संगमा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून एनपीपी हा स्वतंत्र पक्ष स्थापन केलाय

आज होणारं मिझोराममधील मतदान पुढं ढकलण्यात आलं असून या एकमेव जागेसाठी आता ११ एप्रिलला मतदान घेण्यात येणार आहे.  




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 07:49
First Published: Wednesday, April 9, 2014, 07:49
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?