LIVE -निकाल अकोला

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  अकोला
www.24taas.com, झी मीडिया, अकोला

दुपारी 4 वाजता अपडेट
संजय धोत्रे 2 लाख 4 हजार 116 मतांनी विजयी

सकाळी १० वाजता अपडेट
अपडेट - भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  अकोला

मतदारसंघ : अकोला

मतदान दिनांक : १० एप्रिल

एकूण मतदान : ६५ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस/राष्ट्रवादी – हिदायत पटेल (काँग्रेस)
महायुती – संजय धोत्रे (भाजप)
आप – अजय पंजाबराव हिंगणकर
भारीप बहुजन महासंघ - प्रकाश आंबेडकर
अपक्ष - अजय हिंगलेकर

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
संजय धोत्रे – भाजप - २,८७,५२६ मतं – ३८.९१%
प्रकाश आंबेडकर - भारिप बहुजन महासंघ – २,२२,६७८ – ३०.१३%
बाबासाहेब धाबेकर – काँग्रेस – १,८२,७७६ – २४.७३%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १,४८,०६,००६
पुरुष : ७,६८,५६९
महिला : ७,१२,०३७

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 भाजपचे संजय धोत्रे हे खासदार असल्याचा टेंभा न मिरवणारे आणि साधे वागणारे असा त्यांचा लौकिक. ग्रामीण भागातील मतदारांच्या भरवशावर आपला विजय अवलंबून आहे याची जाण असल्याने ते प्रत्येकाच्या संपर्कात असतात.

 भाजप, काँग्रेस आणि भारिप अशी लढत येथे कायमच होत आली आहे. त्याचा लाभ भाजपला होतो.

 अकोला जिल्ह्य़ात काँग्रेसची संघटनात्मक अवस्था फारच कमकुवत झाली आहे. जिल्ह्य़ातून पक्षाचा एकही आमदार निवडून येऊ शकला नाही. याउलट प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षाचे दोन आमदार आहेत.

 जिल्ह्य़ात भाजपचे संघटन चांगले आहे.

 प्रकाश आंबेडकर यांची राज्यात केवळ अकोला जिल्ह्य़ात चांगली ताकद


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 17:15
First Published: Friday, May 16, 2014, 21:25
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?