LIVE -निकाल मावळ

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> मावळ
www.24taas.com, झी मीडिया, मावळ

दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø मावळ श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांजी विजयी... जगताप यांनी ३,५४८२९ मतं, तर नार्वेकरांना १,८२,२९३ मतं


दुपारी २.०० वाजता अपडेट
Ø मावळ - श्रीरंग बारणे १ लाख ५७ हजार ३९७ मतांनी विजयी घोषित


दुपारी १२.०० वाजता अपडेट
Ø मावळ - अनंत बारणे १ लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर

सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø मावळमधून श्रीरंग बारणे आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> मावळ

मतदारसंघ : मावळ

मतदान दिनांक : 17 एप्रिल

एकूण मतदान : ६३.१ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – राहुल सुरेश नार्वेकर
महायुती – श्रीरंग चंदू बारणे (शिवसेना)
आप – मारुती साहेबराव भापकर
अपक्ष - लक्ष्मण जगताप

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
गजानन बाबर - शिवसेना – 3,64,857 मतं - 50.84%
आझम पानसरे – राष्ट्रवादी – 2,84,238 मतं - 39.61

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : 16,04,886
पुरुष : 8,50,972
महिला : 7,53,914

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 दोनदा आमदारकी आणि नगरसेवकपद तर एकदा खासदारकी भूषविलेल्या बाबर यांचा अफाट जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू आहे.

 शिवसेना आणि शेकापची युती असल्याने पनवेल, उरण आणि कर्जत या रायगडमधील तिन्ही मतदारसंघांत त्याचा शिवसेनेला फायदा होतो.

 यंदा कोणत्याही परिस्थितीत मावळची जागाजिंकायचीच, असा निर्धार राष्ट्रवादीने केला आहे.

 पुणे जिल्ह्य़ातील तीन विधानसभा मतदारसंघांचे पारडे कोणत्या दिशेला जाते यावरच सारे अवलंबून राहणार आहे.

मतदारसंघातील महत्त्वाचे मुद्दे
 पवना बंद पाईप लाईन योजना

 अनधिकृत बांधकाम प्रश्न

 रेड झोन मध्ये येणाऱ्या घरांचा प्रश्न

 झोपडपट्टी पुनर्वसन प्रश्न

 इंद्रायणी, पवना नदी शुद्धीकरण प्रकल्प प्रश्न

 आरोग्य प्रश्न

 एल बी टी


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:05
First Published: Friday, May 16, 2014, 21:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?