www.24taas.com, झी मीडिया, उत्तर पूर्व मुंबई 5 वाजता अपडेट12 व्या फरीपर्यंत 2 लाख 6 हजार 416 मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
4 वाजता अपडेट10 व्या फरीपर्यंत1 लाख 65 हजार मतांनी किरीट सोमय्या आघाडीवर
सकाळी 1.00 वाजता अपडेटआठव्या फेरी दरम्यान किरीट सोमया 165170 मतांनी आघाडीवर
सकाळी 11.00 वाजता अपडेटकिरीट सोमया 8 व्या फेरीत 33955 मतांना आघाडीवर
सकाळी 10.00 वाजता अपडेटआपच्या मेधा पाटकर या पराभवाच्या छायेत, किरीट सोमय्या आघाडीवर
सकाळी 10.00 वाजता अपडेटकिरीट सोमय्या आघाडीवर यांची आघाडी कायम
सकाळी 9.00 वाजता अपडेटभाजपचे किरीट सोमय्या आघाडीवर
मतदारसंघ : उत्तर पूर्व मुंबई
मतदान दिनांक : 24 एप्रिल
एकूण मतदान - 50 टक्के
उमेदवार : काँग्रेस / राष्ट्रवादी – संजय दिना पाटील (राष्ट्रवादी)
महायुती – किरीट सोमय्या (भाजप)
आप – मेधा पाटकर
एसपी - रईस शेख
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं संजय पाटील – राष्ट्रवादी – 2,13,505 मतं - 31.97 %
किरीट सोमय्या – भाजप – 210572 मतं - 31.53%
शिशिर शिंदे - मनसे – 195148 मतं - 29.22%
मतदारांची संख्या (२००९) एकूण : 6,85,419
पुरुष : 3,94,980
महिला : 2,90,439
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास... सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांच्या राजकारणातील एन्ट्रीमुळे या मतदारसंघाचं चित्र बदलण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादीची मदार मनसेच्या मतविभाजनावर
मुलुंड ते शिवाजीनगर-मानखुर्द अशा पसरलेल्या या मतदारसंघात गेल्या वेळी राष्ट्रवादीचे संजय दिना पाटील यांना मनसेच्या मतविभाजनामुळे लॉटरी लागली.
किरीट सोमय्या यांचे तिकीट कापण्याचे प्रयत्न पक्षातून सुरू झाले आहेत.
नरेंद्र मोदी यांच्यामुळे गुजराती समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 3, 2014, 18:10