www.24taas.com, झी मीडिया, मुंबई सकाळी 11.22 वाजता अपडेट राहुल शेवाळे यांची निर्णायक आघाडी, 42955 मतांची घेतली आघाडी
सकाळी 11.10 वाजता अपडेटशिवसेनेचे राहुल शेवाळे चौथ्या फेरीनंतर25620 आघाडीवर
सकाळी 10.25 वाजता अपडेटदक्षिण मध्य मुंबई - शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर , 22110 यांची आघाडी
सकाळी 9.15 वाजता अपडेटदक्षिण मध्य मुंबई - शिवसेनेचे राहुल शेवाळे आघाडीवर
मतदारसंघ : दक्षिण मध्य मुंबई
एकूण मतदान - 52 %
मतदान दिनांक : २४ एप्रिल
एकूण मतदान : 52 टक्के मतदान
उमेदवार : काँग्रेस / राष्ट्रवादी – एकनाथ गायकवाड (काँग्रेस)
महायुती – राहुल शेवाळे (शिवसेना)
मनसे – आदित्य शिरोडकर
२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं एकनाथ गायकवाड (विजयी) – काँग्रेस - २,५७,५२३ मतं – ४३.००%
सुरेश गंभीर – शिवसेना – १,८१,८१७ मतं – ३०.३६%
श्वेता पारुळकर - मनसे - १,०८,३४१ – १८.०९%
मतदारांची संख्या (२००९) एकूण : १५,१५,८९९
पुरुष : ८,३९,६९१
महिला : ६,७६,२०८
काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास... काँग्रेस व सेनेत उमेदवारीवरूनच धुसफुस!
दादर, प्रभादेवी या परिसरातील मध्यमवर्ग, नायगाव-माटुंगा भागातील कामगार-श्रमिक वर्ग, पुढे धारावी, माहीम, शीव, चेंबूर, अणुशक्तीनगर असा मतदारसंघ
यांना गायकवाड विरोधकांबरोबरच स्वकीयांशीही नेहमी सामना करावा लागतो.आताही त्यांच्या नावाल विरोध होत आहे.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा. •
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Thursday, April 3, 2014, 18:16