LIVE -निकाल पुणे

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  पुणे
www.24taas.com, झी मीडिया, पुणे


सायंकाळी ५.०० वाजता अपडेट
Ø पुणे अनिल शिरोळे ३ लाख १४ हजार ८७० मतांनी विजयी... विश्वजीत कदम यांना पछाडलं

सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø पुणे - अनिल शिरोळे - ५२,५५४ मतांनी आघाडीवर

सकाळी १०.१५ वाजता अपडेट
Ø पुणे - अनिल शिरोळे - ५२,५५४ मतांनी आघाडीवर

सकाळी ९.१५ वाजता अपडेट
Ø पुणे - अनिल शिरोळे २५,११६ मतांनी आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  पुणे

मतदारसंघ : पुणे

मतदान दिनांक : १७ एप्रिल

एकूण मतदान : ५८.७५ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – विश्वजीत कदम (काँग्रेस)
महायुती – अनिल शिरोळे (भापज)
मनसे – दीपक पायगुडे
बसपा – इम्पियाज पिरजादे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सुरेश कलमाडी - काँग्रेस – २,७९,९७३ मतं – ३८.११%
अनिल शिरोळे – शिवसेना – २,५४,२७२ मतं – ३४.६१%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १८,०६,९५३
पुरुष : ९,३४,१९४
महिला : ८,७२,७५९

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 राज्याची सास्ंकृतिक आणि शैक्षणिक राजधानी समजल्या जाणाऱ्या या नगरीच्या ‘राष्ट्रकुलदीपक’ खासदाराने मात्र पुणेकरांची मान शरमेने खाली घालायला लावली.

 सुरेश कलमाडी हे निवडून येत असले तरी तसा त्यांचा सर्वसामान्य पुणेकरांशी संबंध फारच कमी.

 पुण्यातील काँग्रेस म्हणजे कलमाडी हे समीकरण हळूहळू कमी होत गेले. कलमाडी गटाचे खच्चीकरण करण्याचे पद्धतशीरपणे प्रयत्न झाले.

 पुण्यासाठी गेल्या साडेचार वर्षात कलमाडी यांनी कोणतेही मोठे काम केले नाही. या काळात त्यांची जास्त बदनामीच झाली.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:30
First Published: Friday, May 16, 2014, 22:01
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?