LIVE -निकाल सातारा

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  सातारा
www.24taas.com, झी मीडिया, सातारा

सकाळी 2:24 वाजताअपडेट सातारा- राष्ट्रवादीचे उदयराजे भोसले 5 लाख 22 हजार 231 मतांनी विजयी

सकाळी 10:38 वाजताअपडेटसहाव्या फेरीअखेरीस उदयनराजे भोसले ८७,५९५ मतांनी आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  सातारा

मतदारसंघ : सातारा

मतदान दिनांक : १७ एप्रिल

एकूण मतदान : ५७ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी)
महायुती – अशोक गायकवाड (आरपीआय)
आप – राजेंद्र चोरगे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
उदयनराजे भोसले – राष्ट्रवादी – ५,३२,५८३ मतं – ६५.२२%
पुरूषोत्तम जाधव – शिवसेना – २,३५,०६८ मतं – २८.७८ %

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,४६,१४६
पुरुष : ७,७६,७८४
महिला : ७,६९,३६२

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे सातारा जिल्ह्य़ातील असले तरी या जिल्ह्य़ाच्या राजकारणावर मुख्यमंत्री किंवा काँग्रेस पक्ष आपले वर्चस्व प्रस्थापित करू शकले नाहीत.

 यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी नेतृत्व केलेल्या सातारा जिल्ह्य़ातील काँग्रेसची सद्दी संपली आणि राष्ट्रवादीने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.

 गेल्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे तेरावे वंशज उदयनराजे भोसले यांनी रिंगणात उतरण्याचे जाहीर केले आणि सारीच राजकीय समीकरणे बदलली.

 राजेंच्या कलानुसार राष्ट्रवादीच्या नेत्यांनी नमते घेतले आणि राजे यांना राष्ट्रवादीमध्ये पावन करून घेतले.

 अत्यंत आक्रमक स्वभावाच्या उदयनराजे यांनी आपले रंग वेळोवेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांना दाखविले.

 राष्ट्रवादीचे खासदार असले तरी पक्षाच्या एकाही बैठकीला त्यांनी हजेरी लावली नाही.

 मला राष्ट्रवादीची नव्हे तर राष्ट्रवादीला माझी गरज आहे, अशा आविर्भावात राजे वावरू लागले.

 राष्ट्रवादीने रामराजे नाईक-निंबाळकर यांच्याऐवजी शशिकांत शिंदे यांना मंत्रिपदाची संधी दिली.

 एकूणच सातारा मतदारसंघाचे सारे राजकारण हे आले उदयनराजे यांच्यावरच आधारित आहे.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:42
First Published: Friday, May 16, 2014, 22:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?