LIVE -निकाल शिर्डी

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> शिर्डी
www.24taas.com, झी मीडिया, शिर्डी

सायंकाळी ५.३० वाजता अपडेट
शिर्डी शिवसेनेचे सदाशिव लोखंडे १ लाख ९९ हजार ९२२ मतांनी विजयी... भाऊसाहेब वाकचौरेंचा दारुण पराभव

सकाळी २.०० वाजता अपडेट
Ø महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे आघाडीवर


सकाळी ९.०० वाजता अपडेट
Ø शिर्डीमधून सदाशिव लोखंडे आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> शिर्डी

मतदारसंघ : शिर्डी (एससी)

मतदान दिनांक : १७ एप्रिल

एकूण मतदान : ६१ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – भाऊसाहेब वाकचौरे (काँग्रेस)
महायुती – सदाशिव लोखंडे (शिवसेना)
आप – नितीन उदमाले
बसपा – महेंद्र शिंदे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
भाऊसाहेब वाकचौरे – शिवसेना – ३,५९,९२१ मतं – ५४.२१ %
रामदास आठवले - रिपब्लिकन पक्ष(A) – २,२७,१७० – ३४.२२ %

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १,३१,७७,८९०
पुरुष : ६,७७,८८८
महिला : ६,४०,००२

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मागील निवडणूक चांगलीच गाजली. जातीय विद्वेषाच्या प्रचारातून रामदास आठवले यांचा पराभव झाला.

 बाळासाहेब विखे-पाटील यांना धडा शिकविण्याच्या उद्देशानेच राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी नगरची जागा राष्ट्रवादीकडे ठेवताना शिर्डीमध्ये आठवले यांना काँग्रेसच्या गळ्यात मारले होते.

 काँग्रेसजनांनी आठवले यांची उमेदवारी फारशी गांभीर्याने घेतलीच नाही आणि आठवले यांचा दारुण पराभव झाला.

 साईबाबा मंदिराचे मुख्य कार्यकारी अधिकारीपद भूषविलेले भाऊसाहेब वाकचौरे हे शिवसेनेच्या वतीने निवडून आले, तरीही सर्वपक्षीय खासदार म्हणून वावरू लागले. नुकताच त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करून तिकीट मिळवलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:42
First Published: Friday, May 16, 2014, 21:21
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?