LIVE -निकाल शिरुर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> शिरुर
www.24taas.com, झी मीडिया, शिरुर

दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø शिरुर शिवाजी आढळराव विजयी... देवदत्त निकम पराभूत


सकाळी ८.३० वाजता अपडेट
Ø शिरूमधून आढळराव पाटील आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b> शिरुर

मतदारसंघ : शिरुर

मतदान दिनांक : १७ एप्रिल

एकूण मतदान : ५९.५० टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – एन. डी. जयवंत
महायुती – शिवाजीराव आढळराव पाटील (शिवसेना)
आप – जज निकम
मनसे – अशोक खंडेभराड

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
आढळराव पाटील - शिवसेना – ४,८२,५६३ मतं – ५७.५४%
विलास लांडे - राष्ट्रवादी काँग्रेस – ३,०३,९५२ मतं – ३६.२४%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १६,३०,४६६
पुरुष : ८,५९,७३०
महिला : ७,७०,७३६

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 वास्तविक आढळराव हे पूर्वी शरद पवार यांच्या निकटचे मानले जात, पण दिलीप वळसे-पाटील आणि आढळराव-पाटील यांचे बिनसले आणि आढळराव यांनी सरळ शिवसेनेची वाट धरली.

 शरद पवार हे स्वत:च या मतदारसंघातून लढणार अशी चर्चा होती, परंतु राष्ट्रवादीला तगडा उमेदवार मिळाला नाही.

 आगामी निवडणुकीत आढळराव यांचा पराभव करण्याचे राष्ट्रवादीचे ध्येय आहे, पण विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील हे लोकसभेची निवडणूक लढण्यास तयार नाहीत.

 शरद पवार आणि अजित पवार यांच्या कार्यक्षेत्रात आपले स्वत:चे अस्तित्व तयार करण्यात आढळराव हे यशस्वी झाले आहेत. हीच बाब त्यांच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे.





इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:43
First Published: Friday, May 16, 2014, 23:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?