LIVE -निकाल सोलापूर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  सोलापूर
www.24taas.com, झी मीडिया, सोलापूर

दुपारी ४.०० वाजता अपडेट
Ø सोलापूर शरद बनसोडे विजयी... सुशीलकुमार शिंदेंना पराभवाचा जबर धक्का

सकाळी ८.४५ वाजता अपडेट
Ø सोलापूर सुशीलकुमार शिंदे पिछाडीवर

सकाळी ८.१५ वाजता अपडेट
Ø सोलापूर - सुशीलकुमार शिंदे आघाडीवर

<b><font color=RED>LIVE -निकाल</font></b>  सोलापूर

मतदारसंघ : सोलापूर (एससी)

मतदान दिनांक : १७ एप्रिल

एकूण मतदान : ५७ टक्के मतदान

उमेदवार :
काँग्रेस / राष्ट्रवादी – सुशीलकुमार शिंदे (काँग्रेस)
महायुती – शरद बनसोडे (भाजप)
आप – ललिता बाबार
बसपा – संजीव सदाफुले
भारीप बहुजन महासंघ – गौतम सोनकांबळे

२००९ : कोण जिंकलं, कोण हरलं
सुशील कुमार शिंदे – काँग्रेस – ३,८७,५९१ मतं – ५२.१५%
शरद बनसोडे – भाजप – २,८७,९५९ मतं – ३८.७४%

मतदारांची संख्या (२००९)
एकूण : १५,९४,१३८
पुरुष : ८,२५,८११
महिला : ७,६८,३२७

काय सांगतोय निवडणुकांचा इतिहास...
 सोलापूरचा जो काही विकास झाला, तो शिंदे यांच्यामुळेच, ही बाब नाकारता येत नसली, तरी येथील वस्त्रोद्योग बंद पडल्यानंतर नवीन रोजगाराभिमुख उद्योग प्रकल्प शिंदे हे सहजपणे खेचून आणू शकले असते.

 आणलेले प्रकल्प सुरू न होता लगेचच गुंडाळले गेले. आता केंद्रीय सीमा सुरक्षा दल, केंद्रीय सुरक्षा दल व केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाची प्रशिक्षण केंद्रे सोलापुरात आणण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

 कर्नाटक सीमेवर बोरामणी आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी जमिनींचे संपादन झाले तरी राज्य व केंद्रातील समन्वयाअभावी अद्याप कामाला गती आली नाही.

 पूर्वानुभव लक्षात घेता शहरासाठी मंजूर केलेल्या पायाभूत विकास योजना सुरू होताना त्यांचा योग्य दर्जा सांभाळता त्यात भ्रष्टाचार होणार नाही, याची हमी कोण देणार, हा प्रश्न आहे.




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 18:44
First Published: Friday, May 16, 2014, 22:47
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?