पंतप्रधानांच्या भावानं दिला मोदींच्या हातात हात!

पंतप्रधानांच्या भावानं दिला मोदींच्या हातात हात!
www.24taas.com, झी मीडिया, दिल्ली

पंतप्रधान मनमोहन सिंग यांना आज मोठा धक्का बसलाय. लोकसभा निवडणुकीतील मतदानाचे सहा टप्पे पूर्ण झाल्यानंतर आता पंतप्रधानांच्या भावानं दलजीत सिंह कोहली यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय.

भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांची आज अमृतसरमध्ये रॅली निघाली होती. यावेळी, मोदींच्या उपस्थितीत दलजीत सिंग यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. दलजीत हे मनमोहन सिंग यांचे सावत्र भाऊ आहेत.



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, April 25, 2014, 20:54
First Published: Saturday, April 26, 2014, 15:58
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?