निवडणूक लढवणारच, 'मनसे'ची पहिली यादी जाहीर

<B> निवडणूक लढवणारच, `मनसे`ची पहिली यादी जाहीर </b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

मनसेच्या आठव्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभेसाठी आपल्या पहिल्या सात उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत...




`मनसे`ची लोकसभेसाठी पहिली यादी
* दक्षिण मुंबई - बाळा नांदगावकर

* दक्षिण मध्य मुंबई - आदित्य शिरोडकर

* उत्तर पश्चिम मुंबई - महेश मांजरेकर

* कल्याण - डोंबिवली - राजीव पाटील

* नाशिक - प्रदीप पवार

* शिरुर - अशोक खंडेभराड

* पुणे - दीपक पायगुडे



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 13:12
First Published: Sunday, March 9, 2014, 13:38
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?