... असं आहे 'एमएनएस अधिकृत अॅप'

... असं आहे <B> <font color=red> `एमएनएस अधिकृत अॅप`</font></b>
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई


लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेऊन `महाराष्ट्र नवनिर्माण सेने`नं आपलं `मोबाईल अॅप` जनतेसमोर आणलंय. मनसेच्या आठव्या वर्धापनादिननिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात पार पडलेल्या एका कार्यक्रमात `एम एन एस अधिकृत अॅप` लॉन्च करण्यात आलंय.

`एम एन एस अधिकृत अॅप` हे अॅप मराठी आणि इंग्रजीमध्येही उपलब्ध आहे. सध्या तरी मनसेचं हे मोबाईल अॅप्लिकेशन केवळ अँन्ड्रॉईडमध्ये उपलब्ध करून देण्यात आलंय. परंतु, येत्या काही दिवसांत `अॅपल`साठीही हे अॅप्लिकेशन उपलब्ध होऊ शकणार आहे.

आपल्या विभागातील काही समस्या असतील तर त्या पक्षापर्यंत पोहचवण्यासाठी तसंच पक्षाबद्दल प्रत्येक बातमी मिळवण्यासाठी या अॅप्लिकेशनचा वापर करता येणार आहे. या अॅपमधून यूजर्स व्हिडिओ आणि फोटोसुद्धा पाठवू शकतात.

राज ठाकरेंचं 'यूजर्स'ना पत्र...



... असं आहे <B> <font color=red> `एमएनएस अधिकृत अॅप`</font></b>


.

.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, March 9, 2014, 13:27
First Published: Sunday, March 9, 2014, 13:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?