तब्बल १३ वर्षानंतर आज मोदी सांगलीत

तब्बल १३ वर्षानंतर आज मोदी सांगलीत
www.24taas.com, झी मीडिया, सांगली

भाजपचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे बडोद्यात आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रात दाखल होणार आहेत.

आज, नरेंद्र मोदी हे तब्बल तेरा वर्षांनंतर सांगलीत येत आहेत. सांगलीत त्यांची प्रचार सभा होणार आहे. या सभेसाठी अंदाजे अडीच लाख जण उपस्थित राहण्याचा अंदाज वर्तवला जातोय.

सभेसाठी प्रशासनाने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय. एक पोलीस महानिरिक्षक, आठ उपअधीक्षक आणि शंभर पोलीस निरिक्षक असा बाराशे पोलिसांचा फौजफाटा या सभेसाठी तैनात करण्यात आलाय. तसंच एसआरपीएफची एक तुकडी, गुजरात पोलीस आणि एनएसजीचे कमांडोही इथे तैनात करण्यात आलेत.  



इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.


झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Wednesday, April 9, 2014, 12:27
First Published: Wednesday, April 9, 2014, 12:29
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?