मोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी

मोदी-प्रियांकामध्ये शाब्दिक खडाजंगी
www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

निवडणुकांचा निकाल येण्याची वेळ जसजशी जवळ येतेय. तसतशी टीकेची पातळी आणि आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. गांधी कुटुंब विरुद्ध नरेंद्र मोदी हा सामना सुरू आहे. गांधी आणि मोदींच्या आरोप-प्रत्यारोपांनी आता `नीच` पातळी गाठली आहे.

स्वर्गीय राजीव गांधी यांच्यावर अमेठीतील जाहीर सभेतून टीका केल्यानंतर, `नरेंद्र मोदी हे नीच दर्जाचं राजकारण करतात,` अशी टीका प्रियांका गांधी यांनी केली आहे.

प्रियांका गांधींच्या या टीकेला मोदींनीही प्रत्युत्तर दिली आहे. `मी नीच जातीचा असल्यानंच काँग्रेसवाल्यांना माझं राजकारण नीच जातीचं वाटतं`, असं मोदींनी ट्विटरवर म्हटलं आहे.

मोदींचे ट्वीट

















* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, May 6, 2014, 12:50
First Published: Tuesday, May 6, 2014, 14:05
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?