उद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे

उद्धव ठाकरेंचं बेडूक झालंय - राणे

www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

एकेकाळचे शिवसैनिक आणि सद्य काँग्रेस नेते नारायण राणे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना चक्क `बेडूक` म्हणून हिणवलंय.

`पाऊस पडल्यावर बेडकाचा आवाज येतो तशी अवस्था उद्धव ठाकरेंची आहे. निवडणुका आल्या की उद्धव ठाकरे बिळातून बाहेर पडतात` अशी टीका नारायण राणेंनी केलीय.

रत्नागिरीत रविवारी महायुतीच्या सभेत उद्धव ठाकरेंनी नारायण राणेंवर टीका केली होती. त्या टीकेला राणेंनी सोमवारच्या रत्नागिरीतल्या सभेत जोरदार प्रत्युत्तर दिलंय.

व्हिडिओ पाहा -






इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 15, 2014, 08:56
First Published: Tuesday, April 15, 2014, 08:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?