नारायण राणेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना पत्र

नारायण राणेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना पत्र
www.24taas.com, झी मीडिया, सिंधुदुर्ग

पराभवाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. तसे पत्र राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.

नारायण राणे यांचा मुलगा नीलेश राणे हे सिंधुदुर्ग मतदार संघातून पराभूत झाले आहेत. यानंतर नारायण राणे यांनी राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

शिवसेनेच्या विनायक राऊत यांनी निलेश राणे यांना पराभूत केलं आहे. दरम्यान या पराभवाची जबाबदारी स्वीकारुन काँग्रेस नेते नारायण राणे यांनी अखेर राजीनामा दिला आहे. तसे पत्र राणे यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना पाठविले आहे.

मुलगा नीलेश राणे यांचा पराभव नारायण राणे यांनी मनाला लावून घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे. नारायण राणे यांना बालेकिल्ल्यातच पराभव स्वीकारावा लागलाय.
नारायण राणेंचा राजीनामा, मुख्यमंत्र्यांना पत्र

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Friday, May 16, 2014, 14:29
First Published: Friday, May 16, 2014, 17:08
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?