सेनेच्या बटनाला शॉक लागेल, राणेंचा अजब प्रचार

सेनेच्या बटनाला शॉक लागेल, राणेंचा अजब प्रचार
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

दोनदा मतदान करा, असा अजब सल्ला देणा-या केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्याबद्दलचा वाद शमत नाही तो नारायण राणेंनीही नवीन वादाला तोंड फोडलंय. महायुतीच्या धनुष्यबाणावर मत देण्यास मतदान यंत्राचं बटण दाबाल तर शॉक लागेल, असं राणे म्हणालेत.

शिवसेनेवरही जोरदार हल्लाबोल केलाय. २००५ साली धनुष्य बाणातला बाण काढुन मी काँग्रेसमध्ये आलोय. धनुष्य बाणात बाण ठेवलेलाच नाही त्यामुळे नुसताच तो न चालणारा धनुष्य राहिलाय, अशी बोचरी टिका राणे यांनी शिवसेनेवर केलीये.

रत्नागिरी तालक्यातील करबुडे इथं ते निलेश राणेंच्या प्रचार सभेसाठी आले असताना ते बोलत होते.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 7, 2014, 15:55
First Published: Monday, April 7, 2014, 16:21
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?