नारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?

नारायण राणे दूर करणार सामंतांची नाराजी?
www.24taas.com, झी मीडिया, रत्नागिरी

काँग्रेस नेते नारायण राणे हे रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांची भेट घेणार आहेत.

उदय सामंत यांनी शिवसेनेचे रत्नागिरी सिंधुदुर्गचे लोकसभेचे उमेदवार विनायक राऊत यांची भेट घेतल्याचा आरोप निलेश राणें यांनी केला होता. त्यानंतर सामंत नाराज होते. निवडणुकिच्या पार्श्वभूमीवर कोणतीही नाराजी अडचणीची ठरू शकत असल्यानं नारायण राणेंनी सामंत यांची भेट घेणार असल्याची चर्चा आहे.

दरम्यान, राजन तेली आणि गणपत कदम या राणे समर्थकांनी सामंत यांची आज भेट घेवून मनधरणी करण्याचा प्रयत्न केला .

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Saturday, March 8, 2014, 18:08
First Published: Saturday, March 8, 2014, 18:11
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?