मोदींना आईकडून 101 रूपये शगुन

मोदींना आईकडून 101 रूपये शगुन
www.24taas.com, झी मीडिया, मणीनगर

नरेंद्र मोदी आपल्या आईचा आशीर्वाद घेऊन दिल्लीकडे रवाना झाले आहेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या आईने नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर हात फिरवला. तसेच नरेंद्र मोदी यांना 101 रूपये भेटही दिले.

लोकसभेचा निकाल लागल्यानंतरही नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली होती. आज दिल्लीला जातांनाही नरेंद्र मोदी यांनी आपल्या आईची भेट घेतली आहे. नरेंद्र मोदी सोमवारी पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत.

नरेंद्र मोदी यांना यावेळी त्यांच्या आईने गोड पदार्थ घायला दिले, आणि नरेंद्र मोदी यांच्या तोंडाला गोडपदार्थ लागलाय का, याची काळजी घेत छोट्या रूमालाने तोंड पुसले.

व्हिडीओ पाहा



* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, May 22, 2014, 17:30
First Published: Thursday, May 22, 2014, 17:56
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?