'देशात मोदींची नाही भाजपची लहर'

`देशात मोदींची नाही भाजपची लहर`

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली

अबकी बार मोदी सरकारचा गजर सगळीकडं सुरुय. मात्र त्याच वेळी देशात मोदींची नाही भाजपची लहर आहे, असा दावा भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी केलीय.

गुजरात मॉडेल देशभर चालणार नाही, असं मतही त्यांनी व्यक्त केलंय.

मोदी उत्तर प्रदेशातल्या बनारसमधून निवडणूक लढवत असून मुरली मनोहर जोशी हे बनारसचे विद्यमान खासदार आहेत.

मोदींच्या उमेदवारीमुळेच मुरली मनोहर जोशींना कानपूरमधून यंदा निवडणूक लढवावी लागतीय. त्यामुळे मुरली मनोहर जोशींच्या या ताज्या विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 13, 2014, 22:53
First Published: Sunday, April 13, 2014, 22:53
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?