मोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!

मोदी-रजनी भेटीचं खाद्य, जोक्सचा बाजार गरम!
www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

नरेंद्र मोदी असो किंवा रजनीकांत... दोघांचं व्यक्तीमत्व कल्पनेपेक्षा भारी... रजनीकांत आपल्या सिनेमांमुळे नाही तर त्यांचे सिनेमा त्यांच्या नावावर चालतात.. सध्या मोदींबाबत एक गोष्ट कानावर पडते की ते पक्षामुळे नाहीत.. तर पक्ष मोदींमुळे आज या स्थितीत आहे.. या दोघांची लोकप्रियता त्यांना सर्व क्षेत्रात मानली जाते.. मग ते जोक्स आणि विनोदाच्या दुनियेत कशी नसेल...

मोदींवर सध्या एवढे विनोद आले नसतील... मात्र जोक्सचा शहेनशहा रजनीकांतसोबतच्या भेटीनंतर विनोदामध्ये नाविन्य शोधणाऱ्यांना नक्कीच काहीतरी हाती लागेल.... रजनीकांत फक्त नावच पुरेसं आहे एखाद्या फॅन्सच्या चेहऱ्यावर हसू आणण्यासाठी... एक असं नाव ज्याच्या मागे पुढे कोणी नाही.. हीच बाब प्रसिद्ध व्यक्तींवर जोक्स बनवणाऱ्यांना एक संधी देते....

रजनीकांतची चर्चा सुरु आहे आणि त्याच्यावरील जोक्स समोर नाही येणार असं होईल का? या जोक्सच्या दुनियेत रजनीकांतहून दुसरा कोणीही मोठा नाही. मात्र जोक्सच्या दुनियेत मोदी रजनीकांतप्रमाणे सुपरहिट नाहीत. पण एखाद्याची फिरकी घेण्याची त्याची अदा निराळी... आता रजनी मोदी एकत्र आलेच आहेत.. तर हा जोक्सचा बाजारही गरम होईल यांत शंका नाही..

वाचा जोक्स

> ऑल पार्टीज युनानिमस्ली अग्री तो सपोर्ट नमो अनकंडीशनली फॉर पीएम पोस्ट.

दे सेड,

"इटनी छोटीसी बात के लिये रजनी सर को बीच मे लाने की क्या जरूरात थी"

> मोदी मीट्स रजनीकांत,रजनीकांत अश्यूर्स हिम बीजेपी विल नॉट ओन्ली विन इन इंडिया बट अल्सो इन अमेरिका, रशिया, फ्रान्स, चायना, स्पेन, जपान.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 10:26
First Published: Monday, April 14, 2014, 15:18
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?