प्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी

प्रियंकाने राजकारणात यावं, पण ... - राहुल गांधी

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

प्रियंका गांधी यांनी राजकारणात यावं अशी आपली इच्छा आहे, पण त्यांना प्रकाशझोतात यायचे नाही, असे राहुल गांधी यांनी स्पष्ट केलं. राहुल गांधी काल मुंबईत काही पत्रकारांशी बोलत होते.

माझ्या संकल्पनांची काँग्रेसमध्येच अंमलबजावणी होत नसल्याची खंत खुद्द काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी व्यक्त केलीय.

निवडक संपादकांसोबत त्यांनी मुंबईत संवाद साधलाय, पश्चिम बंगालमध्ये ममता बँनर्जींसोबत आपल्याला युती करायची होती, पण प्रदेश काँग्रेसला ती नको होती, असं राहुल गांधींनी स्पष्ट केलं.

काँग्रेसमध्ये संरचनात्मक बदल करण्यात अपयशी ठरल्याची खंतही राहुल गांधींनी व्यक्त केलीय.

आदर्श घोटाळ्याप्रकणी मुख्यमंत्रीपद सोडाव्या लागलेल्या अशोक चव्हाणांबाबत मात्र मतप्रदर्शन करणे राहुल गांधींनी टाळले

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, March 6, 2014, 11:47
First Published: Thursday, March 6, 2014, 11:50
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?