आज राहुल गांधींची तोफ आणि नरेंद्र मोदींचा मुलूख

आज राहुल गांधींची तोफ आणि नरेंद्र मोदींचा मुलूख

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आज गुजरात दौरा आहे. राहुल गांधी आज गुजरातच्या खेडा लोकसभेतील बालसिनोरमध्ये सभेत बोलणार आहेत.

यावेळी गुजरातमध्ये आल्यानंतर राहुल गांधी नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडतील असं म्हटलं जातंय.

काँग्रेस पक्षाने पाठवलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार गुजरात राज्य काँग्रेसने सर्व लोकसभेच्या जागांसाठी ४ मार्च पासून पदयात्रा सुरू केली आहे.

ही यात्रा ११ मार्च रोजी समाप्त होणार आहे. या पार्श्वभूमीवर गुजरातमधील बालसिनोरमध्ये आज राहुल गांधींची सभा होणार आहे.

पदयात्रे दरम्यान काही ठिकाणी सभेचंही आयोजन करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी यांचं नाव न घेता यापूर्वी राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, March 11, 2014, 11:12
First Published: Tuesday, March 11, 2014, 11:12
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?