www.24taas.com, झी मीडिया, मुंबई काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी महाराष्ट्राच्या दोन दिवसीय दौ-यावर येत आहेत. त्यांची लातूर, शिर्डी, पुणे आणि हिंगोली येथे जाहीर सभा होणार आहेत.
राहुल यांची सभा 14 आणि 15 रोजी होणार आहे. पहिली सभा सोमवारी लातूर आणि त्याच दिवशी शिर्डी येथे जाहीर सभा होणार आहे. या सभांना राहुल गांधी संबोधित करतील.
तर दुस-या दिवशी मंगळवारी 15 एप्रिल रोजी पुणे आणि हिंगोली येथे जाहीर सभांना राहुल गांधी मार्गदर्शन करणार आहेत. या यास सभांची वेळ जाहीर करण्यात आलेली नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Saturday, April 12, 2014, 19:49