सट्टा बाजारात राहुल गांधींचा भाव उतरला

सट्टा बाजारात राहुल गांधींचा भाव उतरला

सट्टा बाजारात एका महिन्याआधी राहुल गांधी यांचा भाव 6 ते 7 रूपये होता, तर आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांचा भाव 500 ते 525 रूपये होता. तर भाजपचे पंतप्रधानपदाचे नेते नरेंद्र मोदी यांना फक्त 45 पैशांचा भाव होता.

ही सर्व भाव एक महिन्याआधी होते, यानुसार जर मोदींच्या नावाने जर कुणी शंभर रूपयांचा सट्टा लावला तर, मोदी पीएम होण्याच्या परिस्थितीत त्याला 145 रूपये मिळणार आहेत.

सट्टा बाजाराची माहिती ठेवणाऱ्या एका व्यक्तीने सांगितलंय, की लोकांना असं वाटतंय की, राहुल गांधी आता पीएमच्या रेसमधून बाहेर झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, April 29, 2014, 16:52
First Published: Tuesday, April 29, 2014, 16:52
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?