रजनीकांतच्या जोक्सवर मुलगी सौंदर्याची प्रतिक्रिया

रजनीकांतच्या जोक्सवर मुलगी सौंदर्याची प्रतिक्रिया

www.24taas.com, झी मीडिया, चेन्नई

सुपरस्टार रजनीकांतवर केल्या जाणाऱ्या जोक्सवर रजनीकांत यांची मुलगी सौंदर्याने प्रतिक्रिया दिली आहे. रजनीकांतवर करण्यात येणार जोक युवकांमध्ये खूप लोकप्रिय आहेत.

* एकदा सुपरस्टार रजनीकांत यांचा पर्स हरवला आणि जगभरात आर्थिक मंदी आली.

* एकदा रजनीकांत यांनी दहाव्या फ्लोअरवरून उडी मारली, पण ते जमिनीवर पडले नाहीत, कारण त्यांना गुरूत्वाकर्षणाचा नियम लागू होत नाही.

* शास्त्रज्ञांनी पहिल्यांदा जेव्हा मोबाईलचा शोध लावला, तेव्हा स्क्रीन ऑन केल्यावर स्क्रीनवर लिहलं होतं, टू मिस्ड कॉल फ्रॉम रजनीकांत.

रजनीकांतची मुलगी सौंदर्याने या जोक्सवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावर सौंदर्या म्हणते, या जोक्सच्या मागे लोकांची भावना आहे की, रजनीकांत काहीही करू शकतो, या जोक्सचा आपल्याला काहीही प्रॉब्लेम नाही, आम्ही ही याचा आनंद घेतो, असं सौंदर्यानं म्हटलंय.


इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Monday, April 14, 2014, 17:35
First Published: Monday, April 14, 2014, 17:35
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?