मुंबईतील राहुल गांधीच्या सभेकडे शरद पवारांची पाठ

मुंबईतील राहुल गांधीच्या सभेकडे शरद पवारांची पाठ
www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

राहुल गांधी यांनी मुंबईत बीकेसी इथं झालेल्या सभेत भाजपवर टीका केलीय. गरीब लोकांची प्रगती करण्यासाठी काँग्रेस प्रयत्नशील असल्याचंही त्यांनी सभेत सांगितलंय.

गरीब लोकांचा विकास सोडून मुंबईत बॉलिवूडचं विद्यापीठ निर्माण करण्याची घोषणा करणाऱ्या मोदींवरही राहुल गांधींनी निशाणा साधलाय. या सभेला काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी उपस्थित राहणार होत्या.
मात्र तब्येत बिघडल्यामुळं ते या सभेला येऊ शकल्या नाहीत.

तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनीही या सभेकडे पाठ फिरवली. हेलिकॉप्टरमध्ये बिघाड झाल्यानं पवार या सभेला उपस्थित राहू शकले नाहीत, असं स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी दिलंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Sunday, April 20, 2014, 23:44
First Published: Monday, April 21, 2014, 10:48
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?