...जेव्हा शरद पवार प्रियांका गांधींची स्तुती करतात

...जेव्हा शरद पवार प्रियांका गांधींची स्तुती करतात

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई

`मी प्रियांका गांधींना भेटलेलो नाही, त्यांच्याशी बोललेलो नाही... पण काम करण्याची, निर्णय घेण्याची क्षमता त्यांच्यात असावी` हे निरीक्षण नोंदवलंय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी... `झी २४ तास`चे मुख्य संपादक डॉ. उदय निरगुडकर यांना दिलेल्या मुलाखतीत शरद पवारांनी प्रथमच प्रियांका गांधींबाबत भाष्य केलंय.

व्हिडिओ : काय म्हणाले शरद पवार यावेळी, पाहा...




इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Thursday, April 3, 2014, 22:55
First Published: Thursday, April 3, 2014, 22:55
comments powered by Disqus

ओपिनियन पोल

क्‍या चुनाव में करारी हार के बाद सोनिया गांधी को कांग्रेस अध्‍यक्ष पद से इस्‍तीफा देना चाहिए?