www.24taas.com, झी मीडिया, मुंबईसोनिया गांधी यांचा नियोजित महाराष्ट्र दौरा रद्द झालाय. प्रकृतीच्या कारणास्तव सोनियांचा दौरा रद्द करण्यात आलाय.
सोनियांच्या आज धुळे, नंदुरबार आणि मुंबईतील उमेदवारांसाठी सभा घेणार होत्या. त्यांच्याऐवजी आज राहुल गांधी मुंबईत सभा घेणार आहेत.
तर राज बब्बर आणि गुलाम नबी आझाद उर्वरीत महाराष्ट्रात सभा घेणार आहेत.
सोनिया गांधी का येणार नाहीत याचं कारण अजून समजू शकलेलं नाही.
•
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.•
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.
First Published: Sunday, April 20, 2014, 17:54